बुक युअर हॉलिडे

यश फार्म्स मध्ये आपले स्वागत

यश फार्म्स सेलिब्रेशन अनलिमिटेड, जीवनात शोधुया नवा आनंद, निसर्गंरम्य वातावरणात डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलंय यश फार्म्स, शहराच्या झगमगाटापासून दुर... प्रदुषणमुक्त वातावरणात साजरा करू या... आपला प्रत्यक आनंदाचा क्षण... इथे आहे... कलात्मक ... नाविन्य ... आणि सुंदरतेचा उत्सवी स्पर्श... मनमोहक पुष्पराजी... पाहुण्यांच्या आदरतिथ्यासाठी सुसज्ज हॉल... टेरेस गार्डन आम्ही ओळखलंय लहानग्यांचाही मन... मुलांना खुणावणारा हा त्यांचा दोस्त चिंपांझी ... आणि बागडण्यासाठी ... खेळण्यासाठी हि टुमदार आकर्षक खेळणी ... बर्थडे पार्टी ... ग्रुप पार्टी ... भिशी पार्टी... स्वागत समारंभ ... सत्कार सोहळा ... साखरपुडा... लग्न ... डोहाळे जेवण लग्नाचा वाढदिवस ... हुरडा पार्टी ... फॅमिळय गेट टुगेदर ... प्रोफेनोशनल मिटींग्स, सेमिनार्स ... समर कॅम्प... कॅम्प फायर... आणि भरपूर आनंद उपभोगण्यासाठी फक्त आणि फक्त यश फार्म्स

पुढे वाचा...

आमच्या महत्वाच्या सुविधां

खालील सुविधांमूले आम्ही इतारांपेक्षा वेगळे आणि जास्त विश्वासू आहोत !
Iphone

उत्कृष्ट सेवा

यश फार्म्स मध्ये येणाऱ्या प्रत्येक छोट्यानपासून ते मोठ्यानं पर्यंतच्या ग्राहकांची उत्कृष्ट दर्ज्याची सेवा हे आमचे ब्रीद वाक्यच आहे.

उत्कृष्ट दर्जा आणि विश्वास

यश फार्म्स मध्ये युक्त असलेल्या सर्व सुख सोयी ह्या चांगल्या दर्जाच्या आहेत, आम्ही पूर्णपणे ग्राहकांच्या आनंदाच्या क्षणांचा विचार करण्यास बांधील आहोत.

सोयीस्कर किमतीचे प्लॅन्स उपल्ब्ध

यश फार्म्स मध्ये सगळ्या स्तरांमधील ग्राहकांचे स्वागत आहे, त्याच्या सोयी नुसार कमीत कमी किमतीचे प्लॅन्स बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आनंदी ग्राहक

निसर्ग रम्य आणि प्रदूषण मुक्त परिसर, शहरापासून लांब तरी पण सर्व प्रकारच्या सुख सोयीने युख्त हि आहे यश फार्म्स च्या यशाची गुरुकिल्ली.

कार्यक्रमांसाठी स्टेज व मोकळे मैदान

यश फार्म्स मध्ये सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमासांठी आलिशान असे स्टेज आणि समोर मोकळे मैदान हे एकप्रकारचे नावीन्य आहे.

जवळचे पिकनिक स्पॉट्स

यश फार्म्सच्या आवती भोवाती आहे निसर्गाचे देणं आणि देवांच्या आणि संतांच्या पायाने पावन झालेली भूमी, जेथे तुम्ही जाताच तुम्हाला प्रसन्न वाटेल यात शंका नाही.

+
आनंदी ग्राहक
+
ग्राहक पसंती १ ते १० पर्यंत
+
यशस्वीरित्या पार पाडलेले कार्यक्रम
+
टोटल पिकनिकस

कार्यक्रम

जवळचे पिकनिक ठिकाणे

गॅलरी